Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

गुंडेराव पंढरीनाथ उगीले यांची नळगीर येथे कन्या प्रशालेत मुख्याध्यापक पदी पदोन्नती

गुंडेराव पंढरीनाथ उगीले यांची नळगीर येथे कन्या प्रशालेत  मुख्याध्यापक पदी पदोन्नती 

उदगीर: लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालय येथील सहशिक्षिका. सुवर्णकार मॅडम यांचे पती श्री उगीले गुंडेराव पंढरीनाथ यांची जि प प्रा शा कन्या नळगीर येथे मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाल्यामुळे लाल बहादूर शास्त्री शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांच्या हस्ते उगीले गुंडेराव पंढरीनाथ यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन सत्कार केला. यावेळी लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक  मिरगुडे अंकुश,विभाग प्रमुख श्री.पोलावार सर, श्रीमती सु.धो. कुलकर्णी मॅडम. तसेच अभ्यास पूरक मंडळ प्रमुख  माधव केंद्रे,उपस्थित होते.उगीले गुंडेराव पंढरीनाथ यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

जाहिरात