Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी लालू जाधव वॉरंट बाजावणीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला.

पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी लालू जाधव वॉरंट बाजावणीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला.

 पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांनी  सन्मान करून दिली कौतुकाची थाप

अहमदपूर:पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी लालू जाधव यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये प्राप्त झालेल्या वॉरंटचा पाठपुरावा करून वॉरंटची 93% प्रमाणात उत्कृष्ट बजावणी करून अत्यंत चांगली कामगिरी करून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे.त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत लातूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी लालू जाधव यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान केला, व पुढेही अशीच कामगिरी कराल अशी अपेक्षा व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments

जाहिरात