कर्नाटकचे मंत्री ना.ईश्वर खंड्रे यांचे कडून निटुरे परिवारांचे सांतवन
उदगीर (प्रतिनिधी)उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजूश्वर निटुरू यांचे सुपुत्र प्रसाद निटुरे यांचे अपघाती निधन झाले .कर्नाटकचे राज्याचे वन मंत्री तथा बिदर जिल्ह्याचे पालक मंत्री ना.ईश्वर खड्रे यांनी उदगीर येथे निटुरे यांच्या निवासस्थानी भेटादेऊन सांत्वन केले.
यावेळी माजी मंत्री राजशेखर पाटिल,विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर पाटिल,माजी जि.प.अध्यक्ष लक्ष्मणराव बुळ्ळा, माजी नगराध्यक्ष शिवराज गंगशेट्टी, डाॅ.अरुण कुरले, हुमनाबाद काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष फसमिय्या शेख,सुभाष धनूरे, सुभाष नागठाने, रामराव बिरादार मामा, कल्याण पाटील,राहुल मुच्चेवाड,प्रशांत गायकवाड, लालखाॅं पठाण आदी उपस्थित होते.
0 Comments