Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

लातूर लोकसभा मतदारसंघातील १९ एप्रिल रोजीची अंतिम मतदार संख्या प्रसिद्ध.

लातूर लोकसभा मतदारसंघातील १९ एप्रिल रोजीची अंतिम मतदार संख्या प्रसिद्ध.

लातूर:लोकसभा मतदार संघातील १९ एप्रिल २०२४ रोजीची अंतिम मतदार यादी संख्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी घोषित केली आहे,लातूर ग्रामीण मतदार संघ पुरुष १७१६९० महिला १५२६१० तृतीय पंथी ०३ सैनिक ३५८ एकूण ३२४६६१,मतदान केंद्र ३६३,लातूर शहर मतदार संघ पुरुष १९९४८९,महिला १८५४६४,तृतीय पंथी २७,सैनिक ११०,एकूण मतदार ३८५०९०,मतदान केंद्र ३८४,अहमदपूर मतदार संघ पुरुष १७८६६०,महिला १५९९५४,सैनिक ८४७,एकूण मतदार ३३९४६१, मतदान केंद्र ३६७,उदगीर मतदार संघ पुरुष १६३५४१,महिला १४९३०६ तृतीयपंथी १८,सैनिक ७१७,एकूण मतदार ३१३५८२,मतदान केंद्र ३३६,निलंगा मतदार संघ पुरुष १७०२५८,महिला १५२४६३,तृतीयपंथी ०७,सैनिक ४०४,एकूण मतदार ३२३१३२,मतदान केंद्र ३४५,लोहा मतदार संघ पुरुष १५१७३८,महिला १४१८०८,तृतीय पंथी ०६,सैनिक ९३१ एकूण मतदार २९४४८३, मतदान केंद्र ३३०,एकूण पुरुष मतदार १०३५३७६,महिला मतदार ९४१६०५,तृतीय पंथी ६१,सैनिक ३३६७ एकूण मतदार संख्या १९८०४०९ तर २१२५ मतदान केंद्राची संख्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी २२ एप्रिल रोज सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे,
लातूर लोकसभा मतदार संघात ८५ वर्षा पुढील १८७८ मतदार तर ४७८ दिव्यांग मतदार असून दिव्यांग व ८५ वर्षा पुढील व्यक्तीसाठी १३१ पथके गठीत करण्यात आली आहे,
औसा मतदार संघातील मतदार पुरुष  १५६४७९,महिला १३७६०४,तृतीय पंथी ०३ सैनिक ४६१,एकूण मतदार २९४५४७ तर ३०७ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे

Post a Comment

0 Comments

जाहिरात