मधुकर ऐकूर्केकर मित्रमंडळाच्या वतीने अनंत कदम यांचा सत्कार
उदगीर:"चला कवितेच्या बनात" व "वाचन कट्टा" च्या माध्यमातून तरूणांना साहित्याची गोडी लावणारे अत्यंत उपक्रमशील शिक्षक अनंत कदम सर यांना मधुकरराव एकुर्केकर मित्रमंडळच्या माध्यमातून सन्मान गुरूजनांचा शिक्षक सन्मान सोहळा अंतर्गत शाल व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.याप्रसंगी प्रा. माधव फावडे सर सांचाही सन्मान करण्यात आला.यावेळी प्रा.राजपाल पाटील सर,श्री बिपिन पाटील,श्री संजय काळे,संदिप पाटील, सतीश पाटील मानकीकर,तुळशीदास बिरादार,आनंद बिरादार आदी उपस्थित होते.
0 Comments