समाज बांधवांनी नामविस्तार दीना निमित्त केले डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
उदगीर:डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद नामांतर लढ्यात आंबेडकरी अस्मितेच्या रक्षणासाठी आपल्या घरा - दाराची राख - रांगोळी करीत, अदभूत शौर्य, अदम्य साहस आणि प्रखर स्वाभिमानाचा परिचय देत विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या भिमसैनिकांना समाज बांधवांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नामविस्तार दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक गजानन सताळकर, आकाश कस्तुरे,मायताची कांबळे,पत्रकार उजेडकर आदी समाज बांधव उपस्थित होते.
0 Comments