उपविभागीय सोहेल शेख यांचा बहुजन विकास अभियानाने केला सत्कार
उदगीर:बहुजन विकास अभियानाच्या वतीने उदगीरचे नूतन उपविभागी पोलीस अधिकारी सोहेल शेख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजयकुमार कांबळे ,प्रसिद्ध प्रमुख संजय राठोड,महिला आघाडी प्रमुख ज्योती एकुरकेकर,लक्ष्मण आडे,रवी डोंगरे,ज्ञानेश्वर पवार,रामू राठोड, पांडुरंग मटके,शेख सय्यद आदी उपस्थित होते.
0 Comments