शहर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांचा सत्कार
उदगीर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांची नुकतीच नांदेड येथे बदली झाली.त्यांच्या जागी लातूर येथून शहर पोलीस ठाणे येथे नव्याने रूजू झालेले
पोलिस निरिक्षक करण सोनकवडे यांचा भिम आर्मी भारत एकता मिशनच्या वतिने शहर पोलीस स्टेशन येथे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी भिम आर्मी तालुकाध्यक्ष आकाश कस्तुरे,शहराध्यक्ष राहुलभैय्या कांबळे, सुरेंद्र वाघमारे , आकाश गायकवाड,सय्यद साजिद,गणेश चव्हाण,आकाश नागराळे,उपस्थित होते.
0 Comments