रंभापुरीपीठ जगद्गुरु डॉ. वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी आज उदगीरात
उदगीर (प्रतिनिधी)उदगीर चे आर्राध्यदैवत सदगुरु हाव गीस्वामी मंदीर सुवर्ण कलशारोहण सोहळा व अखंड शिवनाम सप्ताह निमित्य रंभापुरी पीठाचे जगत्गुरु डॉ. वीरसीमेवर शिवाचिर्य महास्वामीजी यांचे आज गुरुवार दि.१६ मे२०२४ रोजी सायकाळी ठिक ४ वाजता
धर्मसभेत महास्वामीजींचे आशिर्वाचन होणार आहे होणार आहे. तरी या सोहळ्याचा जास्तीत जास्त सदभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गुरु हावगी स्वामी मठाचे मठाधिश ष.ब्र डाॅ. शभुलिंग शिवचार्य महाराज यांनी केले
0 Comments