पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांनी पोलीस नाईक अजय भंडारे यांचा लातूर येथे प्रशस्ती पत्र देऊन केला गौरव
उदगीर येथी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेले अजय नामदेव भंडारे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील मागील दोन वर्षा पासून फरार असलेल्या आरोपीचा पाठलाग करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीची दखल घेत लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांनी पोलीस नाईक अजय नामदेव भंडारे यांना पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले,
0 Comments