मीनाक्षी पाटील यांची भाजपा निमंत्रित सदस्यापदी निवड
येथील भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती मीनाक्षी विजयकुमार पाटील शिरोळकर यांची लातूर ग्रामीण निमंत्रित सदस्य पदी निवड झाली आहे. त्यांची ही निवड सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्य पाहून भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड केली आहे. या निवडीबद्दल मीनाक्षी पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 Comments