पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहारत फूटपथ पेट्रोलिंग
उदगीर:शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांची काम करण्याची एक वेगळी पद्धत असल्याने उदगीर शहरात दररोज सकाळ व संध्याकाळ आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शहरात अडचणी निर्माण करणाऱ्या समस्या हद्दपार करण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत 3 जून रोजी सायंकाळी उदगीर पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी दोन पोलीस अधिकारी आणि,बारा अंमलदार यांना सोबत घेवून फूटपथ पेट्रोलिंग राबवली गर्दीच्या ठिकाणी शिवाजी चौक, पत्तेवर चौक, भाजी मार्केट या ठिकाणी भेटी देऊन पाच बिना नंबरच्या मोटरसायकल दोन मॉडिफाइड सायलेन्सर असणाऱ्या बुलेट ताब्यात घेण्यात आले आहेत बिना नंबरच्या मोटरसायकलच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू केली असुन पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या कामाच्या वेगवेगळ्या पद्धती दररोज पाहायला मिळत आहे
0 Comments