पत्रकार समशेर गोलंदाज यांची लातूर जिल्हा संघटक पदी निवड
उदगीर:मुंबई येथील राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या कार्यालयाच्या बैठकीत उदगीर येथील पत्रकार गोलंदाज शमशेर खान यांची लातूर जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली. गेली 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक संघटनेमध्ये पत्रकार सामाजिक कार्य करून जिल्ह्यामध्ये वेगळा ठसा निर्माण केला आहे त्यामुळे याची राज्य पातळीवर दखल घेऊन तातडीने बैठक बोलावूनन विश्वगामी पत्रकार संघाच्या जिल्हा संघटक पदी गोलंदाज शमशेर खान यांची नियुक्ती करण्यात आली.असल्याने पत्रकार गोलंदाज यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.


0 Comments