Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर विधिज्ञ संघाच्या वतीने इफ्तार पार्टी...

उदगीर विधिज्ञ संघाच्या वतीने इफ्तार पार्टी...

प्रतिनिधी/संदेश कांबळे
उदगीर विधिज्ञ संघाच्या वतीने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून सोमवारी दि.८ एप्रिल रोजी सायंकाळी उदगीर येथील विधिज्ञ संघाच्या सभागृहात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.डी.सुभेदार यांच्या प्रमुख उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
इफ्तार पुर्वी जमाते इस्लामीचे हक्कानी सर यांनी पवित्र रमजान महिना व रोजा आणि अजाण या विषयांवर सखोल असी माहिती दिली. व तसेच उपस्थित मान्यवरांना इस्लामी पुस्तकांचे सेट भेट देण्यात आले. तर उपस्थित सर्व विधिज्ञ मंडळींना पवित्र रमजान महिन्याची माहिती असलेले "शोधन" हे पुस्तक भेट देण्यात आले.
यावेळी वरीष्ठ स्तर न्यायाधीश प्रमोद लोखंडे, उदगीर विधिज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड. बालाजी अद्देपा वलांडीकर, ॲड.एल.एस. मधवरे, ॲड. भागवत अंबेकर, ॲड. बालाजी कारभारी, ॲड. नाजीम पटेल, ॲड. जमीरोद्दीन जागीरदार, ॲड. उन्मेष हिबारे, ॲड. महेश मळगे, ॲड. हबीब शेख, ॲड. यजदानी, ॲड. अन्वरखाँ पठाण, ॲड. अताहुररहमान खुरेशी, ॲड. इसुब शेख, ॲड. मुजक्कीर सिद्दीकी, ॲड. रजीयोद्दीन हाश्मी, ॲड. एकबाल शेख, ॲड. देविदास साबणे, ॲड. प्रसाद लासोनकर, ॲड. अभिजित साबणे, ॲड. शाम कांबळे, ॲड. शरद पाटील, ॲड. महेमुद शेख, यांच्यासह वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात