भाजपच्या जिल्हा सरचिटणीसपदी ॲड भाऊसाहेब जांभळे यांची निवड
उदगीर तालुक्यातील वायगाव येथील
भाजपचे कार्यकर्ते ॲड. भाऊसाहेब तुळशीदास जांभळे यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख मालक यांनी १७ एप्रिल रोजी निवड केली आहे.
सदरील निवडीचे पत्र भाजपचे नेते व उदगीरचे माजी. आ . सुधाकर भालेराव यांच्या हस्ते देण्यात आले ही .हि निवड माजी. आ सुधाकर भालेराव यांच्या शिफारशीवरूण जिल्हाध्यक्षा नी केली आहे. यावेळी भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिवॲड . शाम कांबळे ,माधव टेपाले, संग्राम दादा भालेराव ,इत्यादी उपस्थित होते.
यापुर्वी जाभंळे हे भाजयुमो उदगीर तालुका उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे विधी आघाडी चे तालुका अध्यक्ष म्हणून उत्तम काम केले. या कामाची दखल घेऊन तयाचीं निवड करण्यात आली आहे.
या निवडीबाबत माजी .जि . प .अध्यक्ष राहुल भैया केंद्रे, मा . आ. गोविंद अण्णा केंद्रे, माजी जि . प . उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके . उदगीर तालुका अध्यक्ष शिवशंकर धुप्पे ,न.प.चे माजी उपाध्यक्ष
सुधीर भाऊ भोसले , भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, चाकूर पंचायत समितीचे माजी उपसभापती
सज्जनकुमार लोणाळे , भाजपचे जिल्हा मंत्री बसवराज रोडगे , संजय पाटील, सुजीत जिवणे, गिरीश पाटील, आनंद बुदे , उदयसिंह ठाकूर, बालाजी गवारे, गणेश गायकवाड,
ॲड डॉ श्रवणकुमार माने इत्यादीनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .
0 Comments