अतनुरात तहसीलदार सुरेखा स्वामी यांच्या हस्ते वृक्षारोपण
जळकोट तालुक्यातील अतनूर येथील पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात दि.१९ जुलै शुक्रवार रोजी जळकोटच्या तहसीलदार सौ.सुरेखा स्वामी यांच्या यांच्या हस्ते १०० वृक्ष लागवड करण्यात आले.
यावेळी अतनूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, उपसरपंच बाबू कापसे, माजी सरपंच रमेश बोडेवार, तंटामुक्ती अध्यक्ष मगदूम मुंजेवार, शिवसेनेचे जिल्हासरचिटणीस विकास सोमुसे-पाटील, शिवसेना ( उबाठा ) चे जळकोट तालुकाध्यक्ष मुक्तेश्वर पाटील अतनूरकर, युसूफ मुंजेवार, पत्रकार किशन मुगदळे, पत्रकार संग्राम घुमाळे, मंडळ अधिकारी राजेंद्र कांबळे, तलाठी अतिक शेख, तहसीलचे कर्मचारी नारायण रेणकुंठवार, गणेश गायकवाड, सुनील घोडके उपस्थित होते.
0 Comments