Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

घोणसी जवळ जळकोट उदगीर रोडवर अपघातात दोघे ठार

घोणसी जवळ जळकोट उदगीर रोडवर अपघातात दोघे ठार

जळकोट:तालुक्यातील घोणसी जवळ ट्रॅक्टर व मोटारसायकलचा अपघात होऊन दुचाकी वरील दोघे ठार झाल्याची घटना २९ ऑगस्ट रोज शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान घडली आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की घोणसी जवळ उदगीर जळकोट रोडवर एम.एच.२४ बीके ४६३७ क्रमांकाच्या दुचाकी वरून दोघे उदगीरकडे येत असताना घोणसी जवळ रस्त्याच्या कडेला नादुरुस्त अवस्थेत उभा असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची जोराची धडक बसली यात सुनील लक्ष्मण राठोड वय ३४ वर्ष राहणार मेवापुर ता. जळकोट,यांचा जागीच मृत्यू झाला  तर भरत निळकंठ गोपणर वय ३६ वर्ष राहणार मेवापुर ता जळकोट यांना उदगीर येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात