Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

रामनवमी निमित्त उदगीरमध्ये रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन

रामनवमी निमित्त उदगीरमध्ये रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन

उदगीर: श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने रामनवमीच्या निमित्ताने व छत्रपती संभाजी महाराज बलिदान निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच रक्तदान शिबीर आयोजन केले होते यात 102 रक्तदात्यांनी रक्त दान केले यात युवा पिढीने पुढाकार घेतला होता .
रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ विद्यासागर अचोले साहेब , अशीष अंबरखाने , प्रशांत मांगुळकर , सतीश उस्तुरे सर   यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी  श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सतीश राजेंद्र पाटील, रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष अजय नवरखेले,  आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान करण्याऱ्या सर्वरक्तदात्यांना  मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व प्रभू श्रीरामाची फोटो देण्यात आली.
रक्तदान  यशस्वी करण्यासाठी  अमोल निडवदे , संतोष फुलारी, आशिष अंबरखाने, प्रशांत मांगुळकर, अभिजीत पाटील, शुभम लोणीकर, नितीश शिरसे, अजय कबाडे, शुभम सुपारे, किशोर रोडगे, आकाश चव्हाण, गजानन राजुरे, प्रशांत मंमदापुरे, अमोल अनकले, अरविंद शिंदे, सागर बिरादार, परमानंद निलंगे, माधव गोणे , विश्वजीत गायकवाड ,अमोल बिरादार, डॉ. विद्यासागर अचोले, दीपक नेत्रगावे, कल्लाप्पा स्वामी, राजेश शेटकार , मुंडकर विशाल , रुपेश तळणकर , रोहीत खरात , कपील म्हेत्रे , किशोर रोडगे  यांच्यासह आदिने परिश्रम घेतले.
रक्तदान केल्याने वेळला रक्त न मिळाल्याने अनेकांचे प्राण गेले याची भान ठेवून रक्त दान करण्यासाठी अनेक तरुणांनी यात हिरा हिरीने  पुढाकार घेतला  यात या सर्वाचे योगदान आहे , श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने भविष्यातही अशाच विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष्य सतीश राजेंद्र पाटिल यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात