छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिना साजरा
उदगीर; छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याभिषेक दीना निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे भगवा ध्वजारोहण व दुग्धभिषेक करून मानवंदना देण्यात आली.यावेळी श्री.सुनील सावळे,मनोज दादा पुदाले,धनाजी मुळे,प्रमोद पाटील दिग्रसकर,बाळासाहेब पाटोदे,राजकुमार भोसले,अभिजित पाटील,दत्ता पाटील ,सतीश पाटील हिप्पलनेकर,पी.आय.गाडे पी.एस.आय.मोहिते,पंडित सूर्यवंशी,अहमद सरवर,सुग्रीव बिरादार,विशाल दाडगे ,ओमभाऊ गांजूरे ,मयुर पाटील, उमाकांत कोठारे,गणेश गायकवाड, विशाल बिरादार,शुभम गायकवाड ,वाडकर गुणवंत,गणेश पाटील,सतीश पाटील मानकीकर ,प्रा.मदन पाटील,डी.एस.बिरादार, सचिन पाटील ,अंकुश ताटपल्ले,दत्ता गोरे,कनिष्क शिंदे,सुभाष बिरादार, श्रीनिवास एकुरकेर ,गणेश जाधव,नरेश पाटील,सचिन पाटील,विकास बिरादार,दिनकर बिरादार ,प्रशांत बिरादार,प्रशांत रंगवळ, बाबासाहेब सूर्यवंशी, महेश मुसळे साहेब,संजयभाऊ काळे,बालाजी व्यंकोने,राजकुमार माने,बळवंत चिंनचोळकर, नारायण भोसले,हबीब पठाण,दयानंद पाटील,राम पाटील,गोविंद पाटील,प्रशांत बिरादार,संदीप बिरादार,गोविंदराव बिरादार, अंकुश बामणे ,गणेश बिरादार ,ज्ञानेश्वर बिरादार ,आत्माराम बिरादार, सिद्धेश्वर लांडगे ,शंकर मोरे,मनोज पाटील,माने महेश,पंकज कालाणी,बालाजी नादरगे,धीरज वाघमारे,शिवशंकर पाटील ,बिरादार सर लोहारा,बामणे अंकुश,विजय पाटील,राहुल पाटील आदी शिवप्रेमी उपस्थित होते,
0 Comments