Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

माजी राज्यमंत्री बनसोडे, माजी आ. भालेराव यांच्यासह अनेकांनी केले किणीकर परिवाराचे सांत्वन------------------------------------------

माजी राज्यमंत्री बनसोडे, माजी आ. भालेराव यांच्यासह अनेकांनी केले किणीकर परिवाराचे सांत्वन
------------------------------------------
उदगीर / प्रतिनिधी : तालुक्यातील किनीयेल्लादेवी येथील नव्यादिशा वृत्तपत्राचे संपादक राजीव किणीकर यांच्या मातोश्री स्वर्गीय कोंडाबाई झोटींग किणीकर यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले असून निधनाची बातमी समजताच माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी आ. सुधाकर भालेराव संपादक अर्जुन जाधव, केंद्रप्रमुख मारोती लांडगे,ग्रामविकास अधिकारी एस.आर.कांबळे, बँक अधिकारी आनंद गोटमुकले, अॅड.शाम कांबळे, किनीयल्लादेवीचे सरपंच तथा मार्केट कमिटी उदगीर चे संचालक संतोष बिरादार, माजी पं. स.सदस्य दत्ता बामणे,  मोरतळवाडीचे सरपंच प्रभाकर पाटील, दै.सकाळचे उदगीर तालुका प्रतिनिधी सचिन शिवशेट्टे, पत्रकार, साहित्यिक शंकर बोईनवाड, दै.प्रतिव्यवहारचे तालुका प्रतिनिधी मनोहर लोहारे, दै.पुढारी अहमदपूर तालुका प्रतिनिधी व लसाकम चे प्रवक्ते नरसिंग सांगवीकर, अहमदपूर नव्यादिशा चे प्रतिनिधी प्रा.दिलीप भालेराव, नव्यादिशा प्रतिनिधी दिपक कांबळे, गजानन बिरादार, सेवानिवृत्त नायब तहसीलदार सैदुराम राजे, पत्रकार महादेव घोणे, भाजपा युवा कार्यकर्ते नवज्योत शिंदे, माधव टेपाले, मु. अ. सुनील राजे, मु. अ. रमेश हणमंते, चेअरमन डाँ.बसवराज मलशेट्टे , पत्रकार नागेश नवाडे गुडसूर,माजी चेअरमन ज्योतिर्मय मलशेट्टे, उपसरपंच ज्ञानोबा किर्तीकर, अमर पाटील, ग्रा. पं. सदस्य अर्जुन राजे यांनी पत्रकार किणीकर यांची किनियल्लादेवी येथे भेट घेवून त्यांचे  सांत्वन केले

Post a Comment

0 Comments

जाहिरात