Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

मोघा येथे कारचा अपघात,अपघात ग्रस्तांना माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केली मदत


उदगीर मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भालकी येथे विधानसभेच्या निवडणूकीच्या प्रचाराला जात असताना उदगीर तालुक्यातील मोघा येथे 7 मे रोजी एका कारचा अपघात झाला होता या अपघातात काही व्यक्ती किरकोळ जखमी झाले होते अपघातात जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी उदगीर येथे पाठवण्यासाठी माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी तातडीने वाहनांची व्यवस्था करून जखमींना उपचारासाठी उदगीर येथे पाठवून दिले माजी आमदार सुधाकर भालेराव हे पूर्वनियोजित कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी जात होते

Post a Comment

0 Comments

जाहिरात