उदगीर/प्रतिनिधी
येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित विद्या वर्धिनी हायस्कूलमध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमा पूजनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्ही.एम बांगे, बाबुराव नागरवाड,राम ढगे.एम.एस जाधव,अविनाश पोशेट्टी,कलाशिक्षक एन.आर जवळे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी मोहन विभुते,सोनू गायकवाड यांची यावेळी उपस्थिती होती.
0 Comments