नळेगाव रोडवरील उडान पुलावर समोरासमोर दोन मोटारसायकलची धडक दोघे जखमी
उदगीर:शहरातील नळेगावं रोडवरील उडान पुलावर दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक बसल्याने दोघे जखमी झाल्याची घटना घडली आहे, सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की टिव्ही एस लुना क्रमांक MH 24 BJ 1720 व प्लॅटिना मोटरसायकल क्रमांक MH 24 AP 9455 या दोन्ही मोटारसायकलची 15 मे रोजी समोरासमोर धडक बसली या अपघातात दोन्ही गाडीवरील दुचाकी स्वार जखमी झाले असून दोघांच्या डोक्याला मार लागला आहे,टिव्ही एस लुना चालक हा हैबतपुर ता उदगीर येथील असून प्लॅटिना मोटारसायकल चालक तळेगावं ता देवणी येथील रहिवासी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले
0 Comments