उदगीर देगलूर रोड रंगवाळ तांडा येथे कार व मोटारसायकलचा अपघात
उदगीर देगलूर रोडवर रंगवाळ तांड्या जवळ कार व मोटारसायकलचा अपघात झाल्याची घटना घडली आहे, सूत्रांकडून प्राप्त झालेली माहिती अशी 9 मे रोजी चार वाजेच्या सुमारास उदगीर देगलूर रोड रंगवाळ तांड्या जवळ कार क्रमांक MH 24 AS 2151 व मोटारसायकल क्रमांक MH 24 BE 4628 या वाहनांचा अपघात झाला या अपघातात कार व मोटारसायकलचे नुकसान झाले असुन मोटारसायकल स्वार जखमी झाल्याची माहिती समोर येत असून जखमींना उपचारासाठी उदगीर येथे दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे हा अपघात कसा झाला याचे कारण मात्र आणखी समजू शकले नाहीउदगीर देगलूर रोड रंगवाळ तांडा येथे कार व मोटारसायकलचा अपघात
नागलगाव/प्रतिनिधी-ज्ञानेश्वर पीचारे
उदगीर देगलूर रोडवर रंगवाळ तांड्या जवळ कार व मोटारसायकलचा अपघात झाल्याची घटना घडली आहे, सूत्रांकडून प्राप्त झालेली माहिती अशी 9 मे रोजी चार वाजेच्या सुमारास उदगीर देगलूर रोड रंगवाळ तांड्या जवळ कार क्रमांक MH 24 AS 2151 व मोटारसायकल क्रमांक MH 24 BE 4628 या वाहनांचा अपघात झाला या अपघातात कार व मोटारसायकलचे नुकसान झाले असुन मोटारसायकल स्वार जखमी झाल्याची माहिती समोर येत असून जखमींना उपचारासाठी उदगीर येथे दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे हा अपघात कसा झाला याचे कारण मात्र आणखी समजू शकले नाही
0 Comments