छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे मा.ना.संजय बनसोडे यांचे भव्य स्वागत.
उदगीर:महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतेच मंत्रिमंडळ विस्तार केल्याने व त्यात उदगीर चे आमदार संजय बनसोडे यांना क्रीडा व युवक कल्याण महाराष्ट्र राज्य च्या कॅबिनेट मंत्री पदी जबाबदारी सोपवल्याने संजय बनसोडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून व जिजाऊ वांदनेने अभिवादन करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती उदगीर च्या वतीने अनेक जे.सी.बी मधून पुष्पवृष्टी, अतिषजी करून ढोल ताशाच्या गजरात असंख्य शिवप्रेमींच्या उपस्थितीत क्रेन च्या साहाय्याने भव्य हार अर्पण करत भव्य दिव्य नेत्रदीपक असा स्वागत सत्कार करण्यात आला.यावेळी झुंझार पाटील, धनाजी मुळे, प्रा.चंद्रसेन मोहिते,नवनाथ गायकवाड,बिपिन पाटील,प्रशांत जगताप, पृथ्वीराज पाटील, प्रा.मदन पाटील नेत्रगावे,सतिष पाटील मानकिकर,शहाजी पाटील,आशिष पाटील हंगरगेकर, राजकुमार अतणुरे , नरेश सोनवणे, सुमित मुर्किकर, प्रा.यशवंत बिरादार, प्रकाश साखरे,अजिंक्य पाटील, लहू बिरादार,गोपाळ पाटील,प्रा.राहुल आतनुरे,विकास तपसाळे, अंकुश ताटपल्ले, प्रशांत बिरादार, वैजनाथ जुकुलवाड,
अमर पवार, शिवमती अनिताताई जाधव,बाबिताताई भोसले,शिल्पा इंगळे, दिपाली औटे, पुष्पा ताई जाधव,मिरा माने ,लक्ष्मी बिरादार ,सिध्देश्वर लांङगे, शिवकुमार पांडे,रमेश कोटेवाले प्रमोद काळोजी, संदीप पाटील कासरालकर, गणेश मुंडकर,महेश बिरादार, पद्माकर बिरादार,कमलाकर फुले ,बालाजी हुरुसणळे, अमोल मोरे,दिनकर बिरादार ऋषी बिरादार , पांडुरंग पाटील,अक्षय थोटे,अविनाश ऊगीले ,रामकिशन जाधव, विष्णु आलट, पंकज कालानी, यशवंत पाटील ,हिमांशू पाटील, जितेंद्र माडलापूरकर,भाऊसाहेब जांबळे, अरविंद पाटील,निखिल माने, अजय चाकुरे , विजयकुमार पाटील, बालाजी पाटील तिरुकेकर ,राम जाधव, अमर कांबळे, बाबासाहेब सूर्यवंशी, अक्षय कोनाळे,सद्दाम बागबान,राहुल बिरादार, पवन ढोबळे, बाबासाहेब पाटील, ज्ञानेश्वर बिरादार,अविनाश पाटील , संगशक्ती बलांडे,संतोष राठोड, पराड सर तथा विविध क्षेत्रातील, समाजातील, असंख्य मान्यवर कार्यकर्ते बंधू भगिनी उपस्थित होते.
0 Comments