नागलगाव येथे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन
उदगीर:नागलगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी नागलगावचे तरूण तडफदार उपसरपंच नेताजी कांबळे,अनिल कांबळे,दयानंद कांबळे,राम ग्यानोबा कांबळे,तानाजी कांबळे,आकाश कांबळे,प्रदीप कांबळे,सूर्यकांत कांबळे,गणेश सूर्यवंशी,गणेश कांबळे,नंदू कांबळे,भीम कांबळे,संजय कांबळे,अमोल कांबळे,आदित्य पोहेकर,उमेश कांबळे,किरण कांबळे,सुनील कांबळे,बबलू कांबळे,जयेश कांबळे यांच्यासह गावातील अण्णाभाऊ साठे प्रेमी उपस्थित होते.
0 Comments