Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

नाईक चौकातील स्वामी विवेकानंद युवक गणेश मंडळ अध्यक्ष पदी सुशीलकुमार संगुळगे

नाईक चौकातील स्वामी विवेकानंद युवक गणेश मंडळ अध्यक्ष पदी सुशीलकुमार संगुळगे



 उदगीर:नाईक चौक येथील स्वामी विवेकानंद गणेश मंडळाच्या पदाधिकारी निवडीसाठीची बैठक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उदयसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
 प्रति वर्षाप्रमाणे या ही वर्षी मोठ्या उत्साहात व जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.
स्वामी विवेकानंद युवक गणेश मंडळ (नाईक चौकाचा राजा गणपती) नाईक चौक देगलूर रोड येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी संस्थापक अध्यक्ष उदयसिंह ठाकूर, स्वागताध्यक्ष अजित राठोड, प्रमुख नेतृत्व महेश स्वामी, माजी अध्यक्ष राहुल आडे, राहुल सातापुरे, सल्लागार बाळासाहेब सगर, रणजित चव्हाण, प्रशांत बिरादार, योगेश भालेराव, विशाल शिंदे, सागर सुरशेटवार, प्रवीण पांचाळ, इत्यादी सदस्यांच्या उपस्थितीत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे मार्गदर्शक मठपती सर, डॉ. चंद्रकांत कोठारे साहेब, गोरख पाटील साहेब, नगरसेवक गणेश गायकवाड, डॉ. विशाल वरवटे, ॲड.गंगाधर स्वामी साहेब, डॉ. व्यंकटेश वट्टमवार, डॉ.सचिन टाले, सुरेश पात्रे सर, किशोर पाटील, ज्ञानेश्वर नादरगे, प्रा.बबन जाधव सर, श्रीधर जाधव सर, यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.त्यामध्ये
अध्यक्षपदी सुशीलकुमार संगुळगे सावकार, उपाध्यक्षपदी ॲड. सागर बिरादार, सचिवपदी विकास जाधव, सरचिटणीस पदी एकनाथ सगर, सहसचिव पदी अजय गौशटवार, कोषाध्यक्ष पदी विशाल रमेश पवार* यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
 सर्वांनी पूर्ण उत्साहाने व आनंदाने यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उदयसिंह ठाकूर यांनी केले तसेच मंडळाचे स्वागतअध्यक्ष अजित राठोड यांनी प्रस्तावना मांडून मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात