कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचा नागलगाव येथे वाघे परिवाराने केला सत्कार
उदगीर:महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे कॅबिनेट मंत्री संजयजी बनसोडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची धुरा सांभाळल्या नंतर प्रथमच उदगीर तालुक्यातील नागलगाव येथील माजी सरपंच राजीव वाघे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता वाघे परिवाराच्या वतीने कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी माजी पोलीस पाटील यशवंतराव वाघे, पोलीस पाटील अंकुश वाघे,पत्रकार तथा समाजसेवक संजय वाघेसह परिवार उपस्थित होता.यावेळी चंद्रकांत गुरुजी कनकटे ,श्रीपती कारंजे ,गुंडरे सर,परशुराम वाडीकर,लक्ष्मण चव्हाण, गणपत किवंडे ,बाबुराव वाघमारे,संग्राम बुडगे,हनुमान कांबळे,शंकर कांबळे यांच्यासह गावातील प्रतिष्टीत नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments