नागलगाव येथे नितीन राजकुमार मोरखंडे यांचा वाढदिवस साजरा
उदगीर:तालुक्यातील नागलगाव येथील प्रतिष्ठित नागरिक तथा परिसरात परिचित असलेले सावकार श्री.राजकुमार रामचंद्र मोरखंडे यांचे चिरंजीव नितीन राजकुमार मोरखंडे यांचा 34 वा वाढदिवस केक कापून थाटात साजरा करण्यात आला,यावेळी धनराज मोरखंडे,विश्वनाथ मोरखंडे,बस्वराज गुडसुरे,रमाकांत मींचे, शंकर खड्डे, केदार पाटील,नागेश पाटील,उमाकांत चवळे,महेश शेरे,बाळू जवळगे,विकी कणकटे,व गावातील मित्र मंडळी नागरिकांनी उपस्थित राहून नितीन मोरखंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
0 Comments