बहुजन विकास अभियानाने केला पत्रकार संग्राम पवार यांचा वाढदिवस साजरा
उदगीर: सा.विक्रांतचे मुख्य संपादक संग्राम पवार यांचा 46 वा वाढदिवस बहुजन विकास अभियानाच्या वतीने केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी बहुजन विकास अभियान प्रमुख संजयकुमार कांबळे.मानसिंग पवार.रवी डोंगरे.लाईक खान.आकाश कस्तुरे.उत्तम बिरादार.संजय नामदेव राठोड. बालाजी कांबळे.राउफ शेख.कृष्णा सदानंदे.सुनील होळकर.सर्प मित्र आशिष कल्लूरे.चंद्रशेखर दीक्षित. हिरामण पवार.श्रीनिवास सदानंदे.पंचम म्युझिकचे मालक.माहेबुब शेख.कु.आरोही कांबळे.अमित संजय कांबळे.आदी उपस्थित होते.पत्रकार संग्राम पवार यांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या.
0 Comments