Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

इस्माईल शाह खाद्री रहेमतुल्लाह अलेह, दर्गा घोडवाडी यांचे नामदार संजय बनसोडे यांनी घेतले मनोभावाने दर्शन!

इस्माईल शाह खाद्री रहेमतुल्लाह अलेह, दर्गा घोडवाडी यांचे नामदार संजय बनसोडे यांनी घेतले मनोभावाने  दर्शन!


भालकी:  दि. 09-10-2023 रोजी घोडवाडी, ता. भालकी,  जिल्हा बिदर येथील प्रसिद्ध दर्गा इस्माईल शाह खाद्री रहेमातुल्लाह आलेह यांचे महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री तथा पालकमंत्री परभणी मा. ना. श्री संजय भाऊ बनसोडे साहेब यांनी मनोभावाने दर्शन जियारत  केले.
 यावेळी त्यांच्या समवेत उदगीर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर जी निटुरे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील साहेब, भालकी चे तहसीलदार, युवा नेते  जानीभाई सय्यद, फैयाज भाई शेख, कुणाल बागबंदे, रऊफ शेख, अमीर शेख, हुडगे साहेब आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात