पत्रकार सुधाकर नाईक यांचा विविध ठिकाणी वाढदिवस साजरा
उदगीर:साप्ताहिक उदगीर दर्पणचे मुख्य संपादक श्री सुधाकर किशनराव नाईक यांचा 39 वा वाढदिवस उदगीर शहरासह कर्नाटक राज्यातील औराद येथे विविध ठिकाणी साजरा करण्यात आला, बहुजन विकास अभियान संघटना,श्री संत सेवालाल महाराज बंजारा युवा संघटना,व विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुधाकर किशनराव नाईक यांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या, यावेळी बहुजन विकास अभियान प्रमुख संजयकुमार कांबळे,पत्रकार बसवेश्वर भीमराव डावळे,साप्ताहिक विक्रांतचे मुख्य संपादक संग्राम पवार,उपसंपादक संजय राठोड,कार्यकारी संपादक अमित पवार,पंकज राठोड,पत्रकार रवी जाधव,सिंघम जाधव,संजय नाईक,राजपाल पवार,दिवाकर नाईक,मानसिंग पवार,लक्ष्मण आडे,रवी डोंगरे,सहशिक्षक मारोती चव्हाण, वनमाला चव्हाण, गोविंद पाटील,व्यंकटराव भालके, नवनाथ गायकवाड, समीर शेख,अंकुश ताटपल्ले,कुणाल बागबंदे,अनिल मूदाळे,महेश स्वामी, दत्तात्रय सर,अभिजित औटे,प्रदीप जोंधळे,रावणगावचे सरपंच,आदीसह विविध संघटना व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वाढदिवस साजरा केला.
0 Comments