सरस्वती अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी मौजे वाढवना पाटीचा पहिला वर्धापन दिन साजरा
उदगीर: वाढवना पाटी येथे स्थापण झालेल्या सरस्वती अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीला एक वर्ष पूर्ण झाल्या बद्दल पहिला वर्धापनदिन साजरा करण्यात आला.यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष मा.श्री.प्रा.डॉ. शंकररावजी भांगे साहेब ,पतसंस्थेचे तज्ञ संचालक मा. श्री. सर्जेराव शंकरराव भांगे सर व पतसंस्थेचे सचिव मा.श्री ज्ञानेश्वर शंकरराव भांगे सर प्रमुख पाहुणे म्हणून हाळीघोगडे गुरुजी तसेच पतसंस्थेचे सर्व संचालक मा. श्री. धोंडिबा वासरे गुरुजी, मा. श्री बाबुराव आंबेगावे,मा.श्री.किसनराव जाधव, मा. श्री. प्रदीप धोंडिबा वासरे प्रमुख मार्गदर्शक मनून मा.श्री.प्रा. श्याम डावळे सर हे उपस्थित होते तसेच वाढवना पाटी येथील व्यापारी रमाकांत अप्पा हरणाले, केशव तिरकमटे, नितीन गुंडरे लक्ष्मीकांत मुळे, केंद्रे साहेब,राजेश्वरजी बिरादार बालाजी बामणे, अंगद मुळे, उद्धव मुळे,ज्ञानोबा गिरी, हणमंत भांगे, शरद भांगे,बाळासाहेब कांनवटे, नारशिंग भांगे, दत्तात्रय तरवाडे, हाळीघोंगडे, शिंदे मामा विनायक सोमवंशी भगवान गोटमुकले व बँकेचे ठेवीदार, खातेदार, हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यावेळी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतसंस्थेचे कॅशियर भरत भांगे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण बँकेचे सचिव मा. श्री. ज्ञानेश्वर भांगे सर यांनी केले व बँकेच्या सर्व सोई सुविधा तशेच पुढील ध्येय धोरण सांगितले व मार्गदर्शनसर्जेराव भांगे सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार पतसंस्थेचे विद्यमान संचालक मा. श्री बाबुराव आंबेगावे यांनी केले.....
0 Comments