बहुजन विकास अभियानाने केला रवी रामराव डोंगरे यांचा वाढदिवस साजरा
उदगीर:बहुजन विकास अभियानानाच्या वतीने बहुजन विकास अभियानाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख रवी रामराव डोंगरे यांचा छत्तीसावा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजयकुमार कांबळे,संजय राठोड सोमनाथपुरकर, एवन टी हाऊसचे मालक लाईक खान, युवा आघाडीचे पठाण शामद भाई,योगेश पाटील, प्रभू पाटील,आदी उपस्थित होते.रवी रामराव डोंगरे यांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या.
0 Comments