अतनूर परिसरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विविध सेवाभावी संस्थेचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील मुख्य चौकात सर्वपक्षीय दिन-दलित, पददलित, बहुजनांच्या वतीने डॉ.बाबासाहेबाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी सर्वश्री ग्रामपंचायत कार्यालयाकडून प्रथम नागरिक सरपंच चंद्रशेखर पाटील, कृषी सहाय्यक संदीप पाटील, उपसरपंच बाबूराव कापसे, ग्रा.प.सदस्य प्रभूराव गायकवाड, विठ्ठल बारसुळे, प्रमोद संगेवार, राहुल गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कॉंग्रेसच्या वतीने लातूर ग्रामीण जिल्हाअध्यक्ष एस.जी.शिंदे, रिपब्लकिन पार्टी अॉफ इंडीया आठवले गटाच्या वतीने जळकोट तालुकाअध्यक्ष विनोद कांबळे, युवासेनेच्या वतीने जिल्हा चिटणीस विकास सोमुसे-पाटील, शिवसेनेच्या वतीने जळकोट तालुकाअध्यक्ष मुक्तेश्वर पाटील, काँग्रेस पक्षाच्या वतीने घोणसी विभाग प्रमुख कैलास सोमुसे-पाटील, शिक्षकवृंद, शिक्षक विजय पाटील, भाजपाचे जळकोट तालुकाउपाध्यक्ष ईश्वर कुलकर्णी, ग्रा.पं.कर्मचारी गुंडू बोडेवार, चंदर गायकवाड, सोसायटीचे संचालक मारोती गुंडीले, लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ कार्यालयात प्रदेशअध्यक्ष बी.जी.शिंदे, महिला आघाडीच्या प्रदेशअध्यक्षा सौ.शुभांगना व्यंकटराव कणसे, यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भाजपा युवानेते दिलीप कोकणे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी गव्हाणे-पाटील, भाजपाचे चंद्रशेखर पाटील, माजी सरपंच गंगाधर वाघमारे, गोरोबा गायकवाड, राघोबा गायकवाड, युवक राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते गणेश गायकवाड, जिजामाता महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.संध्या शिंदे, वसुंधरा महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.रूक्मिणी सोमवंशी, जनक्रांती डोंगरी विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्था अतनूर च्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, साधुराम ग्रामीण विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राजकुमार कापडे, चंदर पाटील, पोलिस पाटील प्रकाश पाटील, जयहिंद क्रिंडा व व्यायाम शाळेच्या वतीने आर.एल. बाबर, अँड.नवाज मुंजेवार, विधावर्धिनी इंग्लीस स्कूलचे प्राचार्य व्ही.एस.कणसे, मानवी हक्क स्वंरक्षण व जागृती संघटनेचे जिल्हाअध्यक्ष चंद्रकांत शिंदे, कै.रामचंद्र शिंदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सचिव सौ.श्वेता शिंदे, श्यामशौभद्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अध्यक्ष व्यंकटराव कणसे, सचिव सौ.शुभांगना व्ही.कणसे, हणमंत साळुंके, ज्ञानेश्वर शिंदे, विनोद सोमुसे, महात्मा पब्लिक इंग्लिश स्कुलच्या वतीने संस्थापिका प्राचार्य सौ.संगिता दिपक नेत्रगावे-पाटील, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे दिपक नेत्रगावे-पाटील, युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाउपाध्यक्षा सौ.चंचला हुगे, तालुकासरचिटणीस सौ.कविता राठोड, आशाताई वर्कर संघटनेतर्फे तालुकाअध्यक्षा सौ.मायादेवी मुंडकर-बिरादार-पाटील, वंचित आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा सौ.माया बुक्तर-कांबळे, सौ.बकुला गोस्वामी, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. आरशिया मॅडम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका अध्यक्ष विनोद कांबळे अतनूरकर, सोनटक्के,सौ.चवळे मॅडम,चंदा सुळकेकर, दिपा मांगीलवार, लक्ष्मी मॅडम, सुनिल लिंगणवार, केदार मामा, प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूर येथील सर्व कर्मचारी यांच्यासह अनेकांनी डॉ.बाबासाहेबाच्या प्रतिमेस ६७ व्या.महापरिनिर्वाण दिनांनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
0 Comments