चाकूर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शिवशंकर टाक तर सचिवपदी दत्तात्रय मेहेकरे यांची निवड
चाकूर:वडवळ नागनाथ येथील नवतरुण तडफदार नेतृत्व असलेले यांची चाकूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वडवळ नागनाथ येथील ग्रामपंचायत सदस्य कोमेश हर्षवर्धन कसबे डॉक्टर शिवशंकर खडके यांनी अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दिगंबर वाघमारे महान कार्य न्युज चैनल पत्रकार सतीश चंदे मनोज लवराळे सकाळचे पत्रकार संतोश आचवले डॉक्टर गंगाधर येवदगे खंडू बगडे यांनी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच चाकुर तालुका येथे शासकीय विश्रामगृहात यांची निवड करण्यात आली
चाकूर तालुका पत्रकार संघाच्या यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
चाकुर तालुका मराठी पत्रकार संघाची नुतन कार्यकारीणी निवड करण्यासाठी विद्यमान अध्यक्ष सदाशिव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.यावेळी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी शिवशंकर टाक यांची तर सचिव पदी दत्तात्रय मेहेकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर पुढील कार्यकारिणीची अशी उपाध्यक्ष संजय पाटील,सहसचिव साकराप्पा वाघमारे, कोषाध्यक्ष अशोक बिराजदार , प्रसिद्धीप्रमुख दीपक पाटील,जिल्हा प्रतिनिधी संगमेश्वर जनगावे,सदस्य बापुराव माने, किसन वडारे, सुनील जाधव आदीची निवड करण्यात आली.यावेळी माजी सचिव विकास स्वामी यांनी संघाच्या दोन वर्षातील कार्याचा अहवाल सादर मांडला. यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत शेटे, माजी अध्यक्ष अॅड. विनोद निला, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सहसरचिटणीस संगमेश्वर जनगावे, सुधाकर हेमनर, अशोकराव वाकळे पाटील, संग्राम वाघमारे, माधव वाघ,माधव तरगुडे, दयानंद सूर्यवंशी , राजकुमार जगताप, बापुराव माने,दिपक पाटील, दत्तात्रेय बेंबडे, सतीश गाडेकर, बापूराव माने, चेतन होळदांडगे आदि उपस्थिती होते
0 Comments