Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

कापड दुकानाला आग लागून मोठे नुकसान,दुकानदाराना कॅबिनेट मंत्र्यांकडून मदतीची अपेक्षा

कापड दुकानाला आग लागून मोठे नुकसान,दुकानदाराना कॅबिनेट मंत्र्यांकडून मदतीची अपेक्षा

उदगीर: शहरातील हनुमान कट्टा रोड पूदाले चौक येथे पंचसुधन ड्रेसेस दुकानाला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी घडली होती, पंचफुला सुधाकर चौधरी या महिला कापड दुकानदार १२ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुकान बंद करून ह्या घरी गेल्या,१३ नोव्हेंबर रोजी रात्री १ वाजता दुकानात आग लागल्याचे अंबिका ड्रेसेस दुकानदाराने फोन करून कळावीले, शॉर्ट सर्किटमुळे  आग लागून दुकानातील चार ते पाच लाख रुपयांचे मोठे नुकसान झाल्याचे  निवेदन कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांना १८ नोव्हेंबर रोजी दिले,परंतु चार महिने उलटून गेले आजपर्यंत कॅबिनेट मंत्र्यांकडून व प्रशासनाकडून कोणतीच मदत मिळाली नाही, कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून आम्हाला मदतीची अपेक्षा असून कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी मदत मिळवून द्यावी अशी मागणी पंचफुला सुधाकर चौधरी यांनी २९ फेब्रुवारी रोजी केली.

Post a Comment

0 Comments

जाहिरात