Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर येथे १ मार्च रोजी ‘मराठी बाणा’ महानाट्याचे आयोजन*

*उदगीर येथे १ मार्च रोजी ‘मराठी बाणा’ महानाट्याचे आयोजन*

लातूर, दि. २७ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ‘महासंस्कृती महोत्सव’ अंतर्गत उदगीर येथे १ मार्च २०२४ रोजी ‘मराठी बाणा’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आला आहे. शहरातील तालुका क्रीडा संकुल (जिल्हा परिषद मैदान) येथे सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत हा कार्यक्रम होईल.
उदगीर येथे आयोजित ‘मराठी बाणा’ महानाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी केले आहे.
*****

Post a Comment

0 Comments

जाहिरात