माजी नगरसेवक लाखन कांबळे यांचा मित्रपरिवाराने केला वाढदिवस साजरा
उदगीर:भारतीय जनता पक्षाचे उदगीर शहरातील वार्ड क्रमांक ९ चे माजी नगरसेवक लाखन कांबळे यांचा ३४ वा वाढदिवस मित्रपरिवाराने केक कापून साजरा केला.यावेळी बालाजी विश्वनाथ कांबळे,रणवीर राजेश कांबळे, श्याम कांबळे,सुरज उपाध्य, संजय कांबळे,संजू उपाध्य,राजन कांबळे,रईस शेख,रोहित कांबळे,भारत कांबळे,रोहित तुरे,युवराज माने,मुद्दसिक शेख,खाजा शेख,अमित कांबळे,सुमित कांबळे,धीरज कांबळे,राम मोतीराम,बादल उपाध्य,विकी सकट आदी मित्रपरिवराने वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या.


0 Comments