रावणगावं व तादलापूर येथे मतदार जनजागृती अभियान
उदगीर:तालुक्यातील रावणगावं व तादलापूर येथे उपजिल्हाधिकारी शुशांत शिंदे यांच्या सूचनेनुसार स्वीप कार्यक्रमा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढून गावांत मतदार जनजागृती करण्यात आली,१००% मतदान करण्यासाठी या जनजागृती रॅलीतून मतदारांना आवाहन करण्यात आले,यावेळी तलाठी लोहारे, गावचे प्रथम नागरिक सरपंच,ग्रामपंचायतीचे सदस्य,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षकांनी मतदार जनजागृती कार्यक्रम राबविला.
0 Comments