पंचायत समिती येथे जागतिक महिला दिनानिमित्त केला महिलांचा सन्मान
उदगीर:जागतिक महिला दिनानिमित्त पंचायत समिती उदगीर येथे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला, यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती विजयकुमार पाटील,अधीक्षक भूषण शिंदे,टेकाळे, महेश काळे,यांनी महिलांचा सन्मान करून जागतिक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पंचायत समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.


0 Comments