Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्य विभागाकडून आशा व गटप्रवर्तकांचा सत्कार

आरोग्य विभागाकडून आशा व गटप्रवर्तकांचा सत्कार

अतनूर / प्रतिनिधी
जळकोट तालुका आरोग्य विभागाच्या वतीने पंचायत समितीच्या सभागृहात जागतिक महिला दिन व आशा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूर अंतर्गत २८ गावातील तांडा-वाडी-तांडा-वस्तीतील अतनूर, गव्हाण, गुत्ती, घोणसी, तिरूका ५ उपकेंद्र अंतर्गत तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांचा जळकोट तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पवार, वांजरवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मल्लिकार्जुन बिराजदार व अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम सागडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments

जाहिरात