Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

२ मे रोजी राबविण्यात आलेल्या होम वोटिंग मोहिमेत नागलगाव परिसरात एकूण १० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

२ मे रोजी राबविण्यात आलेल्या होम वोटिंग मोहिमेत नागलगाव परिसरात एकूण १० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

उदगीर:लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने प्रथमच भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षा पुढील मतदार व दिव्यांग बांधवांना होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे,लातूर लोकसभा निवडणुकीत उदगीर तालुक्यातील नागलगाव,बोरतळा तांडा,सोमला व काशीराम तांडा येथे २ मे रोज गुरुवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या पथका मार्फत गृह भेटी देऊन ८५ वर्षा पुढील एकूण १० मतदारांचे मतदान करून घेतले,यामध्ये रुक्मिणीबाई मुंजन गुंडरे,काशीबाई रामचंद्र होण्णा,राजाबाई वीरभद्र मुंडकर,धोंडाबाई गुणवंत गणपुरे, भामाबाई माणिक बिरादार, रुक्मिणीबाई सोपान गुरमे,राहुबाई सखाराम वाघमारे, हणमंत अंबाजी चव्हाण,तुळसाबाई गणपती राठोड, देवलाबाई हुनाजी पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती बिएलओ श्री.पठाण इकबाल मोइनोद्दीन व श्री.माधव ज्ञानोबा गुंडरे यांनी ४ मे रोज शनिवारी दिली.

Post a Comment

0 Comments

जाहिरात