मा.खा. वसंतरावजी चव्हाण साहेबांनी पंचायत समिती ची उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविणार,नारायणराव वडगावकर
मुखेड:तालुक्यातील मारजवाडी येथील माजी सरपंच नारायणराव वडगावकर यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात बोलताना सांगितले की जर मा.खा. वसंतरावजी चव्हाण साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकून जर मला आगामी पंचायत समितीची गोजेगाव गणातुन उमेदवारी दिल्यास मि लढणार आणि माझा विजय निश्चीत आहे
नारायणराव वडगावकर हे मारजवाडी ग्राम पंचायतीचे २० वर्ष सरपंच पद भूषवीले आहे त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब लोकाच्या सतत प्रवाहामध्ये सुख दुखामध्ये सहभाग असल्याने त्यांचा आजूबाजूच्या परिसरामध्ये दांडगा परिचय आहे गेली 35 वर्षापासून कॉग्रेस पक्षाशी एकनिष्ठेने एकाच पज्वात प्रामाणिकपणे काम करत आहे तरी पक्षाने व खा. वसंतराव चव्हाण साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पंचायत समिती ची उमेदवारी दिल्यास मि लढविणार आणि माझा विजय निश्चीतच आहे असे माजी सरपंच नारायणराव वडगावकर यांनी बोलताना सांगितले
0 Comments