अतनूर, गव्हाण, गुत्ती, चिचोंली येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन
जळकोट तालुक्यातील अतनूर, गव्हाण, गुत्ती, मेवापूर, चिचोंली येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंतीनिमित्त व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीनिमित्त यांना ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतनूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, ग्रामसेवक फिरोज शेख, उपसरपंच बाबुराव कापसे, ग्रामपंचायत सदस्य प्रभुदास गायकवाड, विठ्ठल बारसुळे, गणेश गायकवाड, प्रमोद संगेवार, शिवसेनेचे जिल्हा सरचिटणीस विकास सोमुसे-पाटील, शिवसेनेचे जळकोट तालुकाप्रमुख मुक्तेश्वर पाटील, कर्मचारी गुंडू बोडेवार, किशन बारसुळे, खंडू गायकवाड, गव्हाणचे सरपंच बालाजी गुडसुरे, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त गणेश रेकुळवाड, ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. ग्रामसेवक विजय भोसले, सदस्य शितल कुंजटवाड, सदस्य तुळशीराम कोडरूळ, सदस्या सौ.वर्षा गुडसुरे, सौ.मंजुषा रेकुळवाड, दीपक उडते, विश्वेश्वर उडते, सौ.सुनीता उडते, सौ.सुमन रेकुळवाड, सुनील घोडके, पद्माकर निर्णे, उत्तम घोडके, देविदास घोडके, दत्ता दहीकांबळे, विनोद घोडके, रामदास घोडके यांच्यासह अनेक ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते. चिंचोली च्या सरपंच सौ.रेखा नामदेव बिरादार, उपसरपंच राजेंद्र माधवराव बंडरे, ग्रामसेवक एफ.एफ.शेख, माजी सरपंच संतोष निवृती बट्टेवाड, सामाजिक कार्यकर्ता दत्तात्रय गिरी, बिरादार, गणपती हुंजे, संगीता दत्तात्रय गिरी, पुष्पा संतोष बट्टेवाड, प्रतिमा सुधाकर गायकवाड, श्याम विठ्ठल हुंजे, स्नेहा गायकवाड, सुनीता बिरादार, गुत्तीच्या सरपंच सौ.मीनाताई यादवराव केंद्रे, उपसरपंच गोविंद राठोड, ग्रामसेवक विजयकुमार भोसले, युवा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य यादव विनायकराव केंद्रे, व्यंकटराव मुंडे, पुंडलिक सूर्यवंशी, धमाबाई पवार, सौ.ज्योती केंद्रे, सौ.अनुसया केंद्रे, सौ.चंद्रभागा सूर्यवंशी, सौ.कल्पना मोरे, सौ.उज्वला मोरे, मेवापूर येथे सामाजिक कार्यकर्ते अमोल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या सौ.गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments