Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

वसंतराव नाईक विद्यालयाचे सहशिक्षक अनील भीमराव सुळकेकर यांना निरोप

वसंतराव नाईक विद्यालयाचे सहशिक्षक अनील भीमराव सुळकेकर यांना निरोप

उदगीर:वसंतराव नाईक विद्यालय सरस्वती कॉलनी उदगीर या शाळेचे सहशिक्षक अनिल भीमराव सुळकेकर हे  वयोमानानुसार बावीस वर्षांची सेवा करून ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले,अनिल सुळकेकर हे सतत  बावीस वर्ष शाळेत अत्यंत चांगल्या पद्धतीने अध्यापनाचे कार्य केले प्रदीर्घ सेवा केल्यानंतर.अनील सुळकेकर यांचा शाळेच्या वतीने सपत्नीक सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला,यावेळी संस्थेचे सचिव राजकुमार किशनराव चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार किशनराव चव्हाण,लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जेमला राठोड,मुख्याध्यापक बागवान सर,मुख्याध्यापक बाबुराव पवार,मुख्याध्यापक संग्राम पवार,मुख्याध्यापक प्रभाकर पाटील,सहशिक्षक चव्हाण श्यामराव,मोरे दीपक दादाराव,बालाजी कदम,मनदुमले दत्तात्रय,सहशिक्षिका बावगे मॅडम,इंचुरे लक्ष्मण,थोरे वसंत,रेड्डी सुरेश,जाधव आनंद, लिपिक बिरादार प्रभाकर,सेवक संजय जाधव,सेवानिवृत्त शिक्षक बाबुराव वाघमारे आदी शाळेतील कर्मचारी उपस्थित होते,यावेळी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली,

Post a Comment

0 Comments

जाहिरात