यांच्यासाठी पुरस्कार कुठे लपून बसला.
उदगीर:सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला एक तरुण तडफदार कार्यकर्ता पायाला भिंगरी बांधल्यासारखे कुणाचा वाढदिवस असो. किंवा कुणाची पदावर झालेली निवड असो कुठला मोर्चा आंदोलन असो की कुठे नेत्याचा कार्यक्रम असो सर्वात अग्रेसर असणारा व कुठल्याही कार्यक्रमाच्या स्टेजवर पुढे पुढे न करता तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धडपड करणारा सर्व जाती धर्माच्या लोकांच्या अडीअडचणीसाठी धावून जाणारा हा सतीश अशीच सामाजिक काम करून खपिस होत आहे पण याच्यासाठी एकही पुरस्कार समोरीण्याची हिंमत करत नाही. बहुतेक सतीश च्या कार्याला हा पुरस्कार घाबरत असेल. त्यामुळे अशा गांडू पुरस्कारालाही सतीश लाथाडून लावेल म्हणून हा पुरस्कार सतीश पासून दूर जात असेल. पण सतीश चे सामाजिक काम कोणालाही न जमणारे आहे हे मात्र निश्चित.
0 Comments