पालकमंत्र्यांच्या हस्ते पत्रकार बसवेश्वर डावळे व सुधाकर नाईक यांचा सत्कार
उदगीर: उदगीर शहरात १२ जानेवारी रोजी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात चार कावळे मृत आढळून आल्याचे डाॅक्टर धोंड यांच्या लक्षात अणून दिली त्यांना ही या घटनेबद्दल सुरुवातीला गार्भीर्य वाटल नाही परत दूसर्या दिवशी १३ जानेवारी रोजी उदगीर शहरातील हूतात्मा उद्यानामध्ये बरेच कावळे मृत पावल्याचे दिसुन आले ही घटना पुन्हा डाॅ.धोंड यांच्याकडे सांगीतल्यानंतर त्यांनी यातील जीवंत व मृत कावळ्यांचे नमुने चाचणीसाठी पुण्याला पाठवले त्यानंतर कावळ्यांना बर्ड फ्लू झाल्याचा अवहाल प्राप्त झाला ही घटना पञकार बसवेश्वर डावळे व पञकार सुधाकर नाईक यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्याने बर्ड फ्लूचा उलगडा झाला यामुळे प्रशासनाला मदत झाली असल्यामुळे लातुर जिल्ह्याचे पालकमंञी तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंञी शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि लातुर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी सत्कार पत्रकार बसवेश्वर डावळे व सुधाकर नाईक यांचा लातूर येथे सत्कार करण्यात आला.
0 Comments