ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी
उदगीर:ग्रामीण पोलीस ठाण्यात महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,त्याच बरोबर जयंती निमित्त अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक देवकत्ते,महिला पोलीस उपनिरीक्षक रायपले,पोलीस हेडकॉन्स्टेबल हुगेवाड,नाना शिंदे,दुबळगुंडे,संध्या कुलकर्णी, अनिता पात्रे, कल्पना डीगे,रेखा राठोड,भिसे,लष्करे,मोमीन, बागवान, सय्यद, लोखंडे,राजू घोरपडे,राम बनसोडे,किवंडे, स्वामी, पोलीस हेडकॉन्स्टेबल पडिले, तुडमे,शिरसे,गोणे,आदी उपस्थित होते,
0 Comments