चोंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागताचे पुष्पगुच्छाने स्वागत
उदगीर: लातूर जिल्ह्यात १६ जून पासून २०२५- २६ या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून १६ जून पासून शाळा सुरु झाल्या आहेत उदगीर तालुक्यातील चोंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी १६ जून रोजी सकाळी आठ वाजता गावातून शालेय विद्यार्थ्याची प्रभात फेरी काढून शाळेच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्यात आली.शाळेत पहिली वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.त्याच बरोबर विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश,शूज मौजे, वाटप करण्यात आले, यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार मोरखंडे, कांबळे सर, सोमवंशी सर, गायकवाड एस.आर.गायकवाड एस.जी. गिरी मॅडम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम कांबळे,उपाध्यक्ष पवार ताई, साधन व्यक्ती उगिले मॅडम उपस्थित होत्या.

0 Comments